अवैध गौण खनिज उत्खननावर नियंत्रण न ठेवल्याने माढा तहसीलदार विनोद रणवरे निलंबित
अवैध गौण खनिज उत्खननावर नियंत्रण न ठेवल्याने माढा तहसीलदार विनोद रणवरे निलंबित सोलापूर,दि.28 : – माढा तहसीलदार विनोद रणवरे यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंधात्मक कारवाई तसेच गौण खनिज विषयक बाबींमध्ये करावयाची विहित मुदतीतील कारवाई असमाधानकारक असल्याचे निर्देशनास आले होते. माढा तालुक्यातील उजनी धरण कार्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज…
