रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्या महिलांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एका महिलेची नियुक्ती गरजेची : उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे
रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्या महिलांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एका महिलेची नियुक्ती गरजेची : उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे किडीलँड्स प्रीस्कूल शाळेचे उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते उदघाटन पुणे/डॉ अंकिता शहा,दि.२८/०४/२०२५- मराठवाडा, नाशिक, जळगाव, तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर, शिरुर, आंबेगाव या तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत काम सुरू असतात.त्या ठिकाणी काम…
