कृत्रीम दुध बनवून दुसर्यांच्या जिवाशी खेळणार्या नराधमांना केली अटक
करकंब पोलीस ठाणेकडील दुध भेसळ गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक कृत्रीम दुध बनवून दुसर्यांच्या जिवाशी खेळणार्या नराधमांना अटक करकंब पोलीस ठाणेकडील दुध भेसळ गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेत केली अटक करकंब/ज्ञानप्रवाह न्यूज- दि.२०/०२/२०२५ रोजी करकंब पोलीस ठाणे सहायक पोलीस निरिक्षक सागर कुंजीर यांना गोपनिय बातमीदारामार्फत मौजे भोसे ता.पंढरपूर गावचे हद्दीमध्ये भेसळयुक्त दुध तयार करून त्याची वाहतुक…
