आचारसंहिता तक्रार निवारण कक्ष स्थापन – टोल फ्री क्रमांक 18002331240 कार्यान्वित
आचारसंहिता तक्रार निवारण कक्ष स्थापन – टोल फ्री क्रमांक 18002331240 कार्यान्वित पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज , दि.17:- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांना व मतदारांना निवडणूक व आचारसंहिता आदीबाबत माहिती मिळावी व तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी निवडणूक नियंत्रण व समन्वय कक्ष, प्रांत कार्यालय पंढरपूर येथे तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. हे तक्रार निवारण केंद्र चोविस तास कार्यरत राहणार…
