श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक पसरती बैठक पोषाखासह अलंकार परिधान

नवरात्र महोत्सव: सातवी माळ श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक पसरती बैठक पोषाखासह अलंकार परिधान पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०९/१०/२०२४ – घटस्थापने पासून नवरात्र महोत्सवास सुरवात होते.यानिमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे सातव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस पसरती बैठक पोषाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे…

Read More

रोटरी क्लब ऑफ पंढरपूर, इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूर,एमआयटी ज्युनिअर कॉलेज वाखरी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त महिलांसाठी दांडिया नाईट

रोटरी क्लब ऑफ पंढरपूर, इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूर व एमआयटी ज्युनिअर कॉलेज वाखरी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त महिलांसाठी दांडिया नाईट संपन्न पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – रोटरी क्लब ऑफ पंढरपूर, इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूर व एमआयटी ज्युनिअर कॉलेज वाखरी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.६/१०/२४ रोजी एमआयटी ज्युनिअर कॉलेज वाखरी MIT Junior college Wakhari Pandharpur…

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले, अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले, अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, यासाठी या योजनेची माहिती देणारा हा लेख नवीन सिंचन विहीरीसाठी चार लाख…

Read More

अजितदादांवर टीका करून उत्तम जानकर यांनी आमदारकीचे स्वप्न बघू नये – श्रीकांत शिंदे

अजितदादांवर टीका करून उत्तम जानकर यांनी आमदारकीचे स्वप्न बघू नये – श्रीकांत शिंदे गणपती दारू पितो या वक्तव्याचा केला निषेध पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/१०/२०२४ – शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माळशिरसचे उत्तम जानकर हे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर टीका करून आपली किंमत वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. इंदापूरचे…

Read More

पंढरपूर विधानसभा मतदार संघात नवीन 20 मतदान केंद्रांची वाढ – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

पंढरपूर विधानसभा मतदार संघात नवीन 20 मतदान केंद्रांची वाढ – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे मतदारांनी मतदार यादीत नावे आणि केंद्र तपासून घ्यावीत पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.8 :- 252- पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार नागरिकांना आवाहन करण्यात येते की,भारत निवडणूक आयोगाने दि.01 जुलै या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केलेला आहे. त्यानुसार…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाच्या नावे बोगस बुकिंग घेणाऱ्यावर तक्रार दाखल…कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाच्या नावे बोगस बुकिंग घेणाऱ्यावर तक्रार दाखल…कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०८ – श्री विठ्ठल रूक्मिणी भक्त निवासाच्या नावे खोल्या बुकींग करून भाविकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीची तक्रार पंढरपूर शहर पोलिस ठाणे येथे दाखल करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सर्व्हे…

Read More

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा – महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा दिवस

महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा दिवस मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ,अनेक दिवसांचे मराठी माणसांचे स्वप्न पूर्ण आज खऱ्या अर्थाने मराठी भाषा ही राष्ट्रीय भाषा झाली- अजय शहा पेणूरकर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- दि.०४/१०/२०२४ महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा दिवस.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला.अनेक दिवसांचे मराठी माणसांचे स्वप्न पूर्ण झाले.त्यानिमित्त पंढरपूर येथील छत्रपती…

Read More

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा तसेच कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे शासन उभे – उपमुख्यमंत्री फडणवीस

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील 24 गावांना पाणी देण्याचे आश्वासन पूर्ण केले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा तसेच कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे शासन उभे – उपमुख्यमंत्री फडणवीस एमआयडीसी ,रस्ते ,उपसा सिंचन योजना अधिक कामाचे भूमिपूजन होत असल्याने हा एक आपल्यासाठी ऐतिहासिक क्षण – आमदार समाधान आवताडे सोलापूर ,दि. ०७/१०/२०२४ :- जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील…

Read More

दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी पुन्हा एकदा समाधान आवताडे यांना आशीर्वाद द्या- देवेंद्र फडणवीस

दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी पुन्हा एकदा समाधान आवताडे यांना आशीर्वाद द्या- देवेंद्र फडणवीस आम्ही मागायला कमी पडत नाही,तुम्ही द्यायला कमी पडू नका असे म्हणत आमदार आवताडे यांनी भरघोस निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०७/१०/२०२४- पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाने पोटनिवडणुकीमध्ये माझ्या शब्दाला मान देऊन समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठवलं. मी…

Read More

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर,दि.६ :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आहेत.गावातील सर्व घटकांमध्ये समन्वय राखण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. त्यांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून संवेदनशिलतेने निर्णय घेऊ,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस पाटील संघटनेच्या…

Read More
Back To Top