जागतिक रक्तदाता दिना निमित्त चंदूकाका सराफ पंढरपूर शाखेमध्ये रक्तदान शिबिर संपन्न

रक्तदान शिबिर पंढरपूर ब्लड बँक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- गेली 198 वर्षापासून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली महाराष्ट्रातील सुवर्ण पिढी चंदूकाका सराफ ही व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करत असते.त्या अनुषंगाने जागतिक रक्तदाता दिनानिमित्त पंढरपूर शाखेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंढरपूर शाखेतील ग्राहकांनी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सहकार्य केले.हे रक्तदान शिबिर…

Read More

एम.एम.आर.डी.ए.मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या वर्सोवा पुलाखालील बांधकाम दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

सूर्याप्रकल्पाचे पाणी मीरा भाईंदरच्या दिशेने नेण्यासाठीच्या प्रकल्पाच्या कामावेळी झाली दुर्घटना पालघर, दि. 14 :- सूर्याप्रकल्पाचे पाणी मीरा भाईंदरच्या दिशेने नेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA एम.एम.आर.डी.ए.) मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या वर्सोवा पुलाखालील बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे…

Read More

साहित्य अकादमीचे युवा आणि बाल साहित्य पुरस्कार जाहीर

साहित्य अकादमीचे युवा आणि बाल साहित्य पुरस्कार जाहीर मराठी भाषेसाठी उसवण यास युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर तर समशेर आणि भूत बंगला या कादंबरीला बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर नवी दिल्ली,15: साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचे समजले जाणारे साहित्य अकादमी युवा आणि बाल पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. मराठी भाषेसाठी देविदास सौदागर या युवा सहित्यकाच्या ‘उसवण’ या…

Read More

राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

राज्याचे मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर,दि.१५/०६/२०२४- राज्याचे मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्य…

Read More

बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणावर भर द्यावा – डॉ.नीलम गोऱ्हे

बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणावर भर द्यावा – डॉ.नीलम गोऱ्हे पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15 – बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी अस्तित्वात असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करण्यासोबत शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासोबत पाल्य आणि पालकांच्या प्रशिक्षणावर भर द्यावा, तसेच वाहतूक नियोजन आणि रस्ता सुरक्षेबाबतही आवश्यक उपाययोजना कराव्यात,असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले. पुण्यात अलिकडे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर…

Read More

माझा विजय, तुमची सेवा हीच पांडुरंगाची सेवा:- खासदार प्रणिती शिंदे

विठू माऊलीच्या रूपाने पंढरपुरातील माय बाप जनतेने भरभरून मतदान केल्यामुळे माझा विजय, तुमची सेवा हीच पांडुरंगाची सेवा, केंद्राच्या पर्यटन सूचीमध्ये पंढरपूरचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार :- खासदार प्रणिती शिंदे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०६/२०२४- पंढरपूर तालक्यातील जनतेने प्रचंड बहुमत देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार…

Read More

तिऱ्हेच्या शालेय शिक्षण समितीवर गोविंद सुरवसे यांची निवड

तिऱ्हेच्या शालेय शिक्षण समितीवर गोविंद सुरवसे यांची निवड सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज –तिऱ्हे येथील जिल्हा परिषद शालेय शिक्षण समितीवर गोविंद नागनाथ सुरवसे यांची निवड झाली. या निमित्ताने तिऱ्हे गावचे सरपंच गोवर्धन जगताप यांनी नवनियुक्त अध्यक्ष गोविंद सुरवसे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे ग्रामपंचायतीच्यावतीने शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवड जाहीर करण्यात आली….

Read More

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज चं माजी पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आढीव ता.पंढरपुर येथे युवासेनेतील सहकारी पंढरपूर उपतालुका प्रमुख समाधान इंद्रजित गोरे यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे वक्ते रणजित बागल यांनी भेट दिली. यावेळी बोलताना रणजित बागल…

Read More

थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन सुरु

थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन सुरु स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/०६/२०२४- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया बुधवार, दि.१२ जुन २०२४ पासून सुरु झाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग महाविद्यालयास फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.६४३७) म्हणून…

Read More

सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्यावतीने प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे एकदिवसीय धरणे आंदोलन

सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्यावतीने वाहन संवर्गातील फिटनेस विलंबअतिरिक्त शुल्क प्रति दिवस 50 रुपये रद्द करण्याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे एकदिवसीय धरणे आंदोलन सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०६/२०२४- सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्यावतीने दि.13/6/2024 रोजी वाहन संवर्गातील फिटनेस विलंबअतिरिक्त शुल्क प्रति दिवस 50 रुपये रद्द करण्याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे एकदिवसीय धरणे…

Read More
Back To Top