जलसंपदा विभागामार्फत जलव्यवस्थापन कृती पंधरावडा 2025 अंतर्गत एक दिवशीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

जलसंपदा विभागामार्फत जलव्यवस्थापन कृती पंधरावडा 2025 अंतर्गत एक दिवशीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन अधिकारी-कर्मचाऱ्यांना फेरोसिंमेंट बांधकाम,शाश्वत विकास उद्द‍िष्टे, तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक दृष्टिकोनबाबात मार्गदर्शन कोल्हापूर,दि.16 : महाराणी ताराराणी सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर, येथे जलसंपदा विभागामार्फत जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ अभियानाच्या दुसऱ्या दिवशी अधिकारी व कर्मचाच्यांसाठी फेरोसिमेंट या नवीन बांधकाम पध्दतीबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत…

Read More
Back To Top