सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यातून लाभ द्या: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यात पानमांजर,गिधाड,रानम्हैस प्रजनन केंद्र दुर्मिळ वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर एक पेड माँ के नाम उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबवावा सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यातून लाभ द्यावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई,दि.१२ : राज्यात दुर्मिळ होत असलेल्या वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर देण्याचे निर्देश देत पानमांजर (ऑटर), गिधाड, रानम्हैस यांच्या…
