सक्षम नेतृत्वाअभावी शहराचे मोठे नुकसान- खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांना केले लक्ष्य
सोलापूरचा पाणी व विमानसेवेचा सेवेचा प्रश्न लोकसभेत मांडण्याचे सूतोवाच सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०६/२०२४: सोलापूर शहराबाबत केंद्रीय स्तरावर सक्षम नेतृत्व नसल्याने तसेच योग्य पालकमंत्री न लाभल्याने सोलापूर शहराचे मोठे नुकसान झाले आहे, असा आरोप करीत नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधारी भाजपला लक्ष केले. याचवेळी त्यांनी सोलापूरचा पाणी व विमानसेवेचा प्रश्न लोकसभेत मांडणार असल्याचेही सांगितले. शहरातील…
