पंढरपूर हिंदुमहासभा व क्रांतीवीर वसंतदादा बडवे ट्रस्ट चे वतीने क्रांतिवीर श्री वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार वितरण
पंढरपूर हिंदुमहासभेच्या वतीने व क्रांतीवीर वसंतदादा बडवे ट्रस्ट चे वतीने क्रांतिवीर श्री वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार वितरण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –प्रतिवर्षीप्रमाणे पंढरपूरच्या थोर सुपुत्राच्या, गोवा मुक्तिसंग्रामामध्ये विलक्षण क्रांतिकार्य केलेल्या,पुरुषार्थ गाजवलेल्या क्रांतिवीर श्री वसंतदादा बडवे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हिंदुत्व शौर्य पुरस्कार यावेळी दि.१९ नोव्हेंबर शनिवारी प्रदान करण्यात आला. सोलापूरमध्ये लव्ह जिहाद मध्ये अडकलेल्या माता-भगिनींची…
