स्वतःला स्वतःचे कौतुक वाटेल असे आपण जीवन जगले पाहिजे- ह.भ.प. चैतन्य वाडेकर महाराज
स्वतःला स्वतःचे कौतुक वाटेल असे आपण जीवन जगले पाहिजे- ह.भ.प.चैतन्य वाडेकर महाराज कै.महादेव बाबुराव आवताडे यांच्या १९ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त किर्तनसेवा संपन्न मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि.०१- मोठ्या कर्म नशिबाने प्राप्त झालेल्या मानवी जीवनाचे सार्थक होण्यासाठी आणि सामाजिक प्रतिष्ठित स्वतःला सामावून घेण्यासाठी स्वतःचे स्वतःला कौतुक वाटेल असे जीवन आपण जगले पाहिजे आणि त्यासाठी संत विचारांची मौलिक तत्वे…
