आगामी जनगणनेत जातिनिहाय गणना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
आगामी जनगणनेत जातिनिहाय गणना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली / PIB Mumbai,30 एप्रिल 2025 – आगामी जनगणनेत जातिनिहाय गणनेचा समावेश करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार विषयक समितीने घेतला आहे. यामधून विद्यमान सरकारची राष्ट्र आणि समाजाचे समग्र हित आणि मूल्यांविषयीची बांधिलकी दिसून येत आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 246 नुसार,…
