अज्ञात समाजकंटकांचा शोध घेऊन तातडीने कारवाईची दक्षिण भारत जैन सभेची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी
कुंडल येथील भ.पार्श्वनाथ जैन मूर्तीची विटंबना अज्ञात समाजकंटकांचा शोध घेऊन तातडीने कारवाई करा.. दक्षिण भारत जैन सभेची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी सांगली / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८: कुंडल येथील श्री १००८ गिरी पार्श्वनाथ दिगंबर जैन सिद्धातिशय क्षेत्रावरील जैन मंदिरात अज्ञात समाजकंटकांनी शनिवारी केलेल्या भ. पार्श्वनाथ व अन्य मूर्तींच्या केलेल्या मोडतोडीचा धक्का देणारा प्रकार उघडकीस आला आहे. या…
