स्वच्छ वारी, निर्मल वारी बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पना राबवावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वच्छ वारी निर्मल वारी कार्यक्रमाचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वारी महाराष्ट्र धर्म कॉपी टेबल बुक च प्रकाशन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने विषयी सादरीकरण करणाऱ्या कला पथकाला मुख्यमंत्र्याकडून राज्यभरात जनजागृती करण्याचे काम पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.17:- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेले स्वच्छ वारी निर्मल वारी सारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून यातून…

Read More

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक वारकरी एक झाड ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प करूया- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक वारकरी एक झाड ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प करूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचे हस्ते जिल्हा प्रशासनाच्या महासंस्कृती स्मरणिकेचे प्रकाशन पंढरपूर,दि.१६ : वातावरणातील बदलामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘एक वारकरी एक झाड’ ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा सर्वांनी संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री…

Read More

श्री संत ज्ञानेश्वर महाराज,श्री संत तुकाराम महाराज पालख्यांचे स्वागत खासदार प्रणितीताई शिंदे यांनी केले

श्री संत ज्ञानेश्वर महाराज,श्री संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रवेश करताना वाखरी येथे पालख्यांचे स्वागत खासदार प्रणितीताई शिंदे यांनी केले पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – श्री संत ज्ञानेश्वर महाराज,श्री संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रवेश करताना वाखरी येथे पालख्यांचे स्वागत खासदार प्रणितीताई शिंदे यांनी केले. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या बाजीराव विहीर वाखरी येथील रिंगण…

Read More

पंढरपूर शहरात येणाऱ्या वारकरी भाविकांना उत्कृष्ट सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

आषाढी यात्रेनिमित्त वारकरी व भाविकांना देण्यात आलेल्या सोयीसुविधांची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पाहणी पंढरपूर शहरात येणाऱ्या वारकरी भाविकांना उत्कृष्ट सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज सोलापूर, दिनांक 13(जिमाका):- संपूर्ण महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे दिनांक 17 जुलै 2024 रोजी आषाढी यात्रा भरत असुन येणा-या लाखो भाविक,वारक-यांना प्रशासनाच्या वतीने चांगल्या दर्जेदार सोयी सुविधा…

Read More

पालखी सोहळा प्रमुखांशी जिल्हाधिकारी व सिईओंनी साधला संवाद

माऊलींच्या पालखी सोहळ्यात सीईओ मनिषा आव्हाळे भजनात दंग…! पालखी सोहळा प्रमुखांशी जिल्हाधिकारी व सिईओंनी साधला संवाद ..! सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे या भजनात दंग झाल्या. पालखी मार्गांवर धर्मपुरी येथे आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन होणे पुर्वी त्यांनी भजन व भारूडाचा आनंद घेतला. भारूडकार चंदाताई तिवाडी यांच्या निर्मल…

Read More

माऊली व तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेची यंत्रणेची जय्यत तयारी ..!

माऊली व तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यासाठीसोलापूर जिल्हा परिषदेची यंत्रणेची जय्यत तयारी ..! जिल्हाधिकारी व सिईओ यांचा संयुक्त पाहणी दौरा..! सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०७/२०२४- आषाढी यात्रा यशस्वी करणेसाठी जिल्हा परिषदेने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आज सिईओ मनिषा आव्हाळे यांनी पालखी तळांची पाहणी करून वारकरी बांधवाच्या सेवेसाठी सज्ज राहण्याच्या सुचना दिल्या. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन सजग रहा…

Read More

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी केली विविध ठिकाणची पाहणी

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी केली विविध ठिकाणची पाहणी पंढरपूर,दि. 02: – आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत सुमारे 15 लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता असून, पंढरपूरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आषाढी यात्रा कालावधीत प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्राशेड…

Read More

पंढरपूर आषाढी पायी वारीत सहभागी व्हावे यासाठी खासदार राहुल गांधी यांना दिले निमंत्रण

खासदार शरद पवार यांनी खासदार राहुल गांधी यांची संसद भवन दिल्ली येथे घेतली भेट नवी दिल्ली,दि.०२/०७/२०२४- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची संसद भवन दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे , माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशिल मोहिते…

Read More
Back To Top