महाराष्ट्र गुजरातला आंदण देणाऱ्या महायुती सरकारला धडा शिकवा – जयंत पाटील
महाराष्ट्र गुजरातला आंदण देणाऱ्या महायुती सरकारला धडा शिकवा – जयंत पाटील महाविकास आघाडीचे माढ्याचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ उपळाई येथे जाहीर सभा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/११/२०२४- महाराष्ट्र राज्यातील मोठमोठे उद्योगधंदे गुजरातला नेऊन येथील रोजगार पळविला जात असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या शिंदे सरकारने महाराष्ट्र राज्य जणू गुजरातलाच आंदण दिले आहे.शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीतही भ्रष्टाचार करून त्याची…
