अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.9/10/2024 – पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तिसरे पुष्प गुंफण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वनाथ ढेपे सर हे तर अध्यक्षस्थानी नाना कवठेकर हे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात शारदा मातेची पूजन करून व दीप प्रज्वलनाने झाली.या कार्यक्रमाचे…
