बीड मशीद स्फोट प्रकरणाला भाजप नेता जबाबदार! वारिस पठाण यांचा आरोप
[ad_1] राज्यातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्ध मसाला गावात रविवारी पहाटे दोन तरुणांनी मशिदीत स्फोट घडवून आणला. हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि या प्रकरणात संशयित विजय राम गव्हाणे आणि श्रीराम अशोक सगडे यांना अटक केली. घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाल्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात हे प्रकरण परस्पर…
