LIVE: वक्फ विधेयकाला रामदास आठवलेंचा पाठिंबा
[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवार, ०४ एप्रिल रोजी वक्फ विधेयक २०२५ ला पाठिंबा दिला. रामदास आठवले म्हणाले की, मुस्लिम समुदायातील ९० टक्के लोकांना न्याय देण्यासाठी आणि देशात जातीय एकता वाढविण्यासाठी हा कायदा आणण्यात आला आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून…
