माजी क्रिकेटरची गोळी झाडून हत्या, कुटुंबासमोर घडली घटना
[ad_1] Dhammika Niroshana Dead: श्रीलंका क्रिकेटला मोठे नुकसान आले झाले आहे. माजी क्रिकेटरची एका अज्ञात व्यक्तिने घरात घुसून हत्या केली आहे. या अज्ञात व्यक्ति ने माजी क्रिकेटरवर त्याच्या कुटुंबासमोर गोळ्या झाडल्या आहे. ज्यामध्ये या क्रिकेटरचा मृत्यू झालेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धम्मिका निरोशन आपली पत्नी आणि दोन मुलांसोबत घरी होते. तेव्हा एका अज्ञात व्यक्ति…
