Hardik Natasa Stankovic : हार्दिक-नताशाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला
[ad_1] भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने गुरुवारी पत्नी नताशापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली. त्याचवेळी नताशानेही याला दुजोरा दिला. 2019 मध्ये हार्दिक पांड्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे खूप वादात सापडला होता. पण यावेळी त्याच्या लाइमलाइटमध्ये येण्याचे कारण काही वेगळेच होते. 1 जानेवारी 2020…
