Lemon Vastu घराचे वास्तुदोष दूर करतो लिंबू
[ad_1] vastu tips लिंबू जसे आरोग्यासाठी फायदेशीर असतं, तसेच ज्योतिषशास्त्रात लिंबाचा वापर दृष्ट काढण्यासाठी केला जातो. तसेच लिंबू वास्तुदोष देखील दूर करतो. असे म्हटले जाते की लिंबाचा पौधा घरातील नकारात्मक शक्तीला घरात राहू देत नाही. ज्यामुळे वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो. जर तुमच्या घरात अचानक कोणी व्यक्ती आजारी पडला आणि कुठले ही औषध त्याला लागू…
