महिला पैलवानांच्या शोषणप्रकरणी भारतीय कुस्ती संघटनेची चौकशी करा, नव्या अहवालात ऑलिंपिक समितीकडे मागणी
[ad_1] पॅरिस ऑलिंपिकला सुरुवात झालेली असतानाच एका नव्या अहवालातील टीकेमुळे भारतीय कुस्ती संघटना (WFI) पुन्हा चर्चेत आली आहे. भारतीय कुस्तीमधल्या लैंगिक छळ आणि महिला खेळाडूंच्या शोषणाच्या आरोपांविषयीचा हा अहवाल 'स्पोर्ट अँड राइट्स अलायन्स' (SRA) नावाच्या गटानं तयार केला आहे. क्रीडाविश्वात मानवी अधिकार आणि लैंगिक समानतेसाठी काम करणाऱ्या संस्थांचा हा गट आहे. 23 जुलै…
