admin

माविआ सरकार मध्ये फडणवीसांना अटक करण्याचा प्रयत्न, परमबीर सिंह यांचा दावा

[ad_1] मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी नवा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी मोठा आरोप केला.एका निवेदनात परमबीर सिंग यांनी म्हटले आहे की, अत्यंत धक्कादायक बाबी माझ्या निदर्शनास आल्या आहेत की माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत इतकेच नाही तर त्यांनी मला अटक करण्याचा प्रयत्न केला आहे….

Read More

Paris Olympics:रितिका हुड्डाने महिला कुस्तीच्या 76 किलो गटाच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला

[ad_1] पॅरिस ऑलिम्पिकच्या महिला कुस्ती गटाच्या 76 किलो गटाच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये भारताच्या रितिका हुडाने शनिवारी हंगेरीच्या बर्नाडेट नागीचा पराभव केला. या वजनी गटात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी देशातील पहिली कुस्तीपटू 21 वर्षीय रितिका हिने तांत्रिक श्रेष्ठतेच्या आधारावर सुरुवातीचा सामना 12-2 असा जिंकला. रितिका पहिल्या कालावधीत 4-0 ने पुढे होती, परंतु तिने दुस-या कालावधीत चमकदार कामगिरी केली…

Read More

कंबरेचा घेर तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो? लठ्ठपणा असा ओळखा

[ad_1] लठ्ठपणा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी ही एक मोठी समस्या आहे. सर्वसाधारणपणे, आपण जेव्हा लठ्ठपणाबद्दल बोलतो, तेव्हा आपण बॉडी मास इंडेक्स (BMI)बद्दल बोलत असतो. मात्र डॉक्टर्स म्हणतात, हे मोजमाप किंवा परिमाण भारतांच्या बाबतीत कदाचित अचूक ठरणार नाही. असं म्हटलं जातं की जर आपण भारतीयांची शरीररचना, त्यांची जीवनशैली आणि भारतीयांच्या शरीरात जमा होणाऱ्या चरबीचं…

Read More

छत्रपती शिवाजी टर्मिनसला बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

[ad_1] छत्रपती शिवाजी टर्मिनसवर आरडीएक्स आढळले असून स्थानकाला बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी मुंबईच्या जीआरपी नियंत्रण कक्षाला अज्ञाता कडून देण्यात आली होती. नंतर गोंधळ उडाला. काल संध्याकाळी एका निनावी नंबरावरून कॉल आला आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस मध्ये आरडीएक्स ठेवल्याचे सांगण्यात आले. नंतर शोधल्यावर काहीच सापडले नाही.  हा कॉल कोणी केला हे शोध घेतल्यावर पोलिसांनी अज्ञात…

Read More

ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्व विरोधकांनी वादग्रस्त बॅनर लावले, गदारोळची शक्यता

[ad_1] महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला काहीच महिने बाकी आहे. त्याआधीच राजकारणाला वेग आला आहे. सर्व पक्ष आपापले राजकीय मैदान बळकट करण्यात व्यस्त आहे. आज उद्धव ठाकरे शिवसेनेचा मेळावा ठाण्यात होणार आहे.    मात्र उद्धव यांच्या सभेपूर्वीच शहरात त्यांच्या विरोधात पोस्टर लावण्यात आले होते. ठाण्यात लावलेल्या मोठमोठ्या पोस्टर्समध्ये उद्धव हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि…

Read More

कांस्यपदक विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला हॉकी इंडिया 15 लाख रुपये देणार

[ad_1] Hockey India Paris Olympics : हॉकी इंडियाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाच्या प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी 15 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला 7.5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.   हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉ. दिलीप टिर्की यांनी संघाच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले आणि म्हणाले, “हा विजय आमच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या…

Read More

तेल अवीवसाठी एअर इंडियाच्या फ्लाइटचे ऑपरेशन पुढील आदेशापर्यंत स्थगित

[ad_1] पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर 8 ऑगस्टपर्यंत तेल अवीव, इस्रायलला जाणारी उड्डाणे थांबवणाऱ्या एअर इंडियाने शुक्रवारी सांगितले की, पुढील आदेश येईपर्यंत त्यांचे उड्डाण संचालन स्थगित राहील. एअर इंडियाने तेल अवीव आणि तेथून फ्लाइट बुक करणाऱ्या प्रवाशांना पूर्ण परतावा देऊ केला आहे.   एअर इंडियाने ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मध्यपूर्वेतील काही भागांमध्ये प्रचलित परिस्थिती…

Read More

आरोपी मिहीर शाह ने मद्यपान केले नसल्याचा फॉरेन्सिक अहवालातून खुलासा

[ad_1] वरळी BMW हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीरशाह याचा फॉरेन्सिक अहवाल आला असून त्यात तो अपघाताच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मिहीरच्या लघवीत आणि रक्तात अल्कोहोलचे अंश चाचणीत आढळले नाही.अशी महिती पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे.   मिहीर शाह ने वरळीत एका 45 वर्षीय महिलेला उडवलं होत. त्याला अपघाताच्या तीन दिवसांनंतर अटक…

Read More

ब्राझीलमध्ये विमान अपघातात 61 जणांचा मृत्यू, ज्यांचं हे विमान चुकलं ते काय म्हणाले?

[ad_1] ब्राझीलमधील साओ पाउलो येथे झालेल्या विमान अपघातात 61 जणांचा मृत्यू झाला आहे. या विमानात 57 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स प्रवास करत होते. अपघातग्रस्त विमानातील सगळ्यांचाच मृत्यू झाला आहे.   हे विमान ज्या कंपनीचं आहे, त्या वोपास एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, दुहेरी इंजिन असलेलं हे टर्बोप्रॉप विमान ब्राझीलच्या दक्षिणेकडील शहर पराना येथील कॅस्केवेल येथून साओ पाउलो…

Read More

लैंगिक ओळखीवरून वादात सापडलेल्या अल्जेरियाच्या ईमान खलिफला सुवर्णपदक

[ad_1] अल्जेरियाच्या ईमान खलीफने पॅरिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. पॅरिसमध्ये ईमान खलीफवरून मोठा वाद निर्माण झाला होता.सुमारे वर्षभरापूर्वी कथितरित्या लिंग चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यानंतर ईमान खलीफला बॉक्सिंगच्या जागतिक स्पर्धेत अपात्र ठरवण्यात आलं होतं आणि आता पॅरिसमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरचा पराभव करत ईमानने जगभरातील तिच्या टीकाकारांना जोरदार ठोसा लगावला आहे.   पॅरिस ऑलिंपिकमध्ये ईमान खलीफ हा मोठ्या…

Read More
Back To Top