बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात संजय राऊतांच्या शिंदे सरकारवर घणाघात, सुप्रिया सुळे यांचा निषेध
[ad_1] बदलापुरात शाळेत मुलींच्या लैंगिक शोषणावरून सध्या गदारोळ झाला आहे. या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे.या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी शिंदे सरकारला धारेवर धरत घणाघात टीका केली आहे. त्यांनी या घटनेला घृणास्पद म्हटले आहे.त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बदलापूरला गेले का नाही असे ही विचारले आहे. राष्ट्रवादी शरदचन्द्र पवार गटातील नेत्या सुप्रिया सुळे…
