जोधपूरमध्ये काँगो व्हायरसमुळे एका महिलेचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क
[ad_1] काँगो व्हायरसने जोधपूर शहरात पुन्हा एकदा तडाखा दिला आहे.2019 नंतर काँगो व्हायरस पुन्हा परतला असून या व्हायरस मुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या मृत्यू नंतर वैद्यकीय विभागाला याची माहिती मिळाली आणि घटनास्थळीवरून नमुने गोळा केले जात आहे. मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार केली जात आहे, जे पुढील 15 दिवस पाळत ठेवतील….
