admin

साप्ताहिक राशीफल 28 एप्रिल 2025 ते 05 मे 2025

[ad_1] मेष : प्रवासात आपले खिसापाकिट सांभाळा. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. मानसिक ताणतणाव जाणविण्याची शक्यता राहते.व्यवसायातील कामातील सरकारी परवाने हाती येतील. सरकारी नोकरीत असणार्‍यांना चांगले लाभ होतील.समोरच्या व्यक्तीची बाजू ऐकूण घेवूनच त्यावर आपले मत व्यक्त करा. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. आपले ध्येय गाठण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.     वृषभ : व्यवसायात चांगला…

Read More

नाशिकात जाधव बंधूंच्या हत्येप्रकरणी एसआयटीने तपास तीव्र केला, 5 संशयितांना अटक

[ad_1] नाशिकमधील अजित पवार गटातील दोन अधिकाऱ्यांच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी टीम स्थापन करण्यात आली आहे. एसआयटीने तपास अधिक तीव्र केला आहे आणि 5 संशयितांना ताब्यात घेतले आहे. ALSO READ: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांची तुरुंगात प्रकृती बिघडली, उपचार सुरू नाशिकमधील बोधले नगरातील प्रशांत जाधव आणि उमेश जाधव यांची रंगपंचमीच्या दिवशी…

Read More

पहलगाम हल्ल्यातील दोषींना सोडणार नाही, पीडितांना न्याय मिळेल', पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये म्हणाले

[ad_1] मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आणि पहलगामच्या दोषींना कठोर शिक्षा देण्याची गरज पुन्हा व्यक्त केली. ते म्हणाले की, 'पहलगाम घटनेने देशवासीयांना दुखावले आहे आणि याबद्दल देशवासीयांच्या मनात खोल वेदना आहेत. पीडितांच्या कुटुंबियांचे दुःख लोक समजू शकतात. ALSO READ: राजाचे कर्तव्य म्हणजे प्रजेचे रक्षण करणे आणि अत्याचारींना मारणे,…

Read More

पहलगाममधील मृतांच्या कुटुंबियांना नागरी शौर्य पुरस्कार सन्मानित करण्याचे सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

[ad_1] पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्या सुप्रिया सुळे यांनी पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांना नागरी शौर्य पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.  ALSO READ: राज्यात पाकिस्तानी नागरिक संशयास्पद किंवा अनोळखी असल्याच्या वृत्तांला देवेंद्र फडणवीसांनी फेटाळून लावले बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,…

Read More

LIVE: महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक संशयित नाही, सर्वांना परत पाठवले जाईल-मुख्यमंत्री फडणवीस

[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today: मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्याचे गृहमंत्री म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रात कोणताही पाकिस्तानी नागरिक संशयित नाही आणि त्या सर्वांची ओळख पटली आहे. त्या सर्वांना परत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि राज्यात कोणताही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सर्वांना परत पाठवले जाईल.राज्यात घडत…

Read More

पाकिस्तानात झेलम नदीला भयंकर पूर,आणीबाणी जाहीर

[ad_1] पाकिस्तानच्या झेलम नदीतील पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाली आहे, ज्यामुळे मुझफ्फराबादमध्ये अचानक पूर आला आहे. तेथे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे आणि मशिदीतून घोषणा देऊन लोकांना सतर्क केले जात आहे. ALSO READ: लाहोर विमानतळावर पाकिस्तानी लष्कराच्या विमानाला आग भारताने झेलम नदीत अचानक पाणी सोडले आहे, ज्यामुळे झेलमचे पाणी किनारी भागात भरल्यानंतर पाकिस्तानने मुझफ्फराबादमध्ये आणीबाणी जाहीर…

Read More

नागपुरात कामठी रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू दोघे जखमी

[ad_1] कामठी येथून जेवण करून परतणाऱ्या तीन तरुणांना भरधाव येणाऱ्या टिप्परने मागून धडक दिली. अपघात इतका भीषण होता की एक तरुण त्याच्या मोपेडसह टिप्परमध्ये अडकला आणि चालकाने त्याला सुमारे 100 मीटर ओढत नेले. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. अपघातामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. शाहरुख खान कादिर खान (30,…

Read More

KKR vs PBKS: वादळ आणि पावसामुळे पंजाब आणि कोलकाता सामना रद्द

[ad_1] इंडियन प्रीमियर लीगचा म्हणजेच आयपीएल 2025 चा 44 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील ईडन गार्डन्सवर होणारा मुसळधार वादळ आणि पावसामुळे थांबवावा लागला. सततच्या पावसामुळे अखेर सामना रद्द करावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जच्या संघाने चार विकेट गमावून 201 धावा केल्या.  ALSO READ: KKR vs PBKS :आयपीएल 2025 चा…

Read More

गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक

[ad_1] भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि भाजपचे माजी खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. शनिवारी ही माहिती देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, गंभीरला धमकी देणारा व्यक्ती गुजरातचा रहिवासी आहे. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे. ALSO READ: Gautam Gambhir Death Threat गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांकडून…

Read More

खैबर पख्तूनख्वामध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी लग्नातून परतणाऱ्या पाहुण्यांवर हल्ला केला, सहा जणांचा मृत्यू

[ad_1] पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पेशावर जिल्ह्यात शनिवारी एका लग्न समारंभातून परतणाऱ्या पाहुण्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर बंदूकधारींनी हल्ला केला. या हल्ल्यात किमान सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला पाखंडू पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाला. प्राथमिक तपासानुसार, जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाला असावा. ALSO READ: पाकिस्तानात हिंदू मंत्र्यावर हल्ला, पंतप्रधान शाहबाज शरीफ काय म्हणाले? हल्लेखोरांनी…

Read More
Back To Top