"मराठी भाषा" वर घोषवाक्य
[ad_1] * माझी मराठी माझी मराठी, सर्वांच्या खेळू द्या हो ओठी. *आपणच आपणासी तारी, मराठीची किमिया न्यारी. * बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध, वाचावे शुद्ध, लिहावे शुद्ध, मराठीच्या उद्धारासाठी, कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध. * लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी, एवढया जगात माय…
